स्तोत्रसंहिता 25:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह, तुम्ही आपली महान कृपा व प्रीती स्मरण करा, ती सनातन काळापासून आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर. Viz kapitola |