स्तोत्रसंहिता 25:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो, कारण याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. Viz kapitola |