स्तोत्रसंहिता 25:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझे नेत्र याहवेहकडे लागलेले आहेत, कारण तेच माझे पाय जाळ्यातून सोडवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो. Viz kapitola |