स्तोत्रसंहिता 25:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेहचे भय धरणार्यांवर ते आपली रहस्ये प्रगट करतात; त्यांनाच ते आपला करार जाहीर करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो. Viz kapitola |