Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 25:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जे याहवेहचे करार आणि नियमशास्त्र पाळतात, त्यांच्यासाठी त्यांचे सर्व मार्ग प्रीतीचे आणि विश्वासयोग्य आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्‍यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 25:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy