स्तोत्रसंहिता 25:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुमच्यावर भरवसा ठेवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. Viz kapitola |