स्तोत्रसंहिता 24:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याला शरण जाणारे हेच लोक होत; हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. Viz kapitola |