स्तोत्रसंहिता 23:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही. Viz kapitola |