स्तोत्रसंहिता 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” Viz kapitola |