Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 22:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 ते परमेश्वराच्या नीतिमत्वाची घोषणा करतील, आणि न जन्मलेल्या पिढीला त्यांनीच हे सर्व केले असे जाहीर करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 तेही येऊन भावी पिढीला त्याचे न्याय्यत्व कळवतील. त्यानेच हे सिद्धीस नेले असे म्हणतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 22:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy