स्तोत्रसंहिता 22:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 येणारी संपूर्ण पिढी त्यांची सेवा करेल; पुढच्या पिढीला ती प्रभूच्या अद्भुत कृत्यांबद्दल सांगेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील; पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. Viz kapitola |