स्तोत्रसंहिता 22:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जे याहवेहचे भय बाळगतात, ते तुम्ही त्यांची स्तुती करा! याकोब वंशजहो, त्यांचा सन्मान करा! इस्राएलचे वंशजहो, त्यांचा आदर करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 अहो परमेश्वराचे भय धरणार्यांनो, त्याचे स्तवन करा; याकोबाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचा गौरव करा; इस्राएलाचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. Viz kapitola |