स्तोत्रसंहिता 22:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 मी तुमचे नाव माझ्या लोकांसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. Viz kapitola |