स्तोत्रसंहिता 22:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या परमेश्वरा, मी दिवसा तुम्हाला हाक मारतो, परंतु तुम्ही उत्तर देत नाही, रात्री पण मला कोणताही विसावा नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या देवा, दिवसा मी धावा करतो तरी तू ऐकत नाहीस; रात्रीही धावा करतो तरी मला चैन पडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. Viz kapitola |