स्तोत्रसंहिता 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात. Viz kapitola |