स्तोत्रसंहिता 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुमचा द्वेष करणारे तुमचे सर्व शत्रू तुमच्या हाती सापडतील. तुमचा उजवा हात तुमच्या विरोधकांचा ताबा घेईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील; तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार. तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल. Viz kapitola |