स्तोत्रसंहिता 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने तुमच्याजवळ जीवनाची मागणी केली— तुम्ही त्याला युगानुयुगाचे आयुष्य दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस. Viz kapitola |