स्तोत्रसंहिता 21:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा तुमचे धनुष्य ताणून तुम्ही सरळ त्यांच्यावर रोखाल तेव्हा पाठ दाखवून पळण्यास तुम्ही त्यांना भाग पाडाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील. तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील. Viz kapitola |