स्तोत्रसंहिता 20:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, तारण कर. आम्ही धावा करतो तेव्हा राजाने आमचे ऐकावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो. Viz kapitola |