स्तोत्रसंहिता 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू. Viz kapitola |