स्तोत्रसंहिता 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे सर्व संकल्प सिद्धीस नेवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो. Viz kapitola |