स्तोत्रसंहिता 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “सीयोन माझा पवित्र पर्वत, यावर मी माझ्या राजाला नियुक्त केले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर, माझ्या राजास अभिषेक केला आहे. Viz kapitola |