स्तोत्रसंहिता 19:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत. Viz kapitola |