Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 19:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy