स्तोत्रसंहिता 19:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो. Viz kapitola |