स्तोत्रसंहिता 19:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे. Viz kapitola |