स्तोत्रसंहिता 19:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असे असोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस. Viz kapitola |