स्तोत्रसंहिता 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा; ते मला त्याच्या अधीन करू नये. तेव्हाच मी दोषमुक्त होईन, एखाद्या मोठ्या गुन्ह्याबाबत निर्दोष ठरेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर; त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन. आणि महापातकापासून अलिप्त राहीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन. Viz kapitola |