स्तोत्रसंहिता 19:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्यास मोठे प्रतिफळ मिळते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते. Viz kapitola |