Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आकाश लववून तो खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy