स्तोत्रसंहिता 18:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मृतलोकाच्या दोर्यांनी माझ्याभोवती वेटोळे केले; मृत्यूचा पाश मला सामोरा आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले. Viz kapitola |