स्तोत्रसंहिता 18:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 ते माझी माझ्या वैर्यांपासून सुटका करतात. तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, जुलमी मनुष्यांपासून मला सोडवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले. Viz kapitola |