स्तोत्रसंहिता 18:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो. Viz kapitola |