स्तोत्रसंहिता 18:45 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटांतून कापत कापत बाहेर आले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील. Viz kapitola |