स्तोत्रसंहिता 18:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते माझ्या अधीन झाले; परदेशीय लोकांनी माझी खुशामत केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील. Viz kapitola |