स्तोत्रसंहिता 18:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले, आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावले, मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला. Viz kapitola |