स्तोत्रसंहिता 18:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 लढाईसाठी तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधला; माझ्यावर उठलेल्यांना तू माझ्याखाली चीत केलेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे. Viz kapitola |