स्तोत्रसंहिता 18:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही, ते माझ्या पायाखाली पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील. Viz kapitola |