स्तोत्रसंहिता 18:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे, तुमचा उजवा हात मला आधार देतो; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस; आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस; तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे. Viz kapitola |