स्तोत्रसंहिता 18:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तोच देव मला सामर्थ्याचा कमरबंद बांधतो, तो माझा मार्ग निर्वेध करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो. Viz kapitola |