स्तोत्रसंहिता 18:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 दीन जनांना तू तारतोस, उन्मत्त दृष्टीच्या लोकांना नीच करतोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस. Viz kapitola |