स्तोत्रसंहिता 18:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते. Viz kapitola |