Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 18:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 18:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy