स्तोत्रसंहिता 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही. Viz kapitola |