स्तोत्रसंहिता 18:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता. Viz kapitola |