स्तोत्रसंहिता 18:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या बलवान शत्रूपासून माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्या हातून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अति बलिष्ठ होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते. Viz kapitola |