स्तोत्रसंहिता 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 हे याहवेह, तुमच्या धमकीने तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने समुद्राचे तळ उघडकीस आले, आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले. Viz kapitola |