स्तोत्रसंहिता 18:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याच्यापुढील तेजाने घनमेघांमधून गारा व धगधगीत इंगळ बाहेर पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले. Viz kapitola |