स्तोत्रसंहिता 18:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.” Viz kapitola |