स्तोत्रसंहिता 17:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर. Viz kapitola |